Maharashtra Navnirman Sena - Online Registration
 

सदस्य नोंदणीसाठी मदत


क्रम 1 how to register

SMS द्वारे नोंदणी करण्यासाठी आपले [ नाव ] [ जागा सोडा ] [ आडनाव ] [ , ] [ आपले शहर किंवा जिल्हा ] टाइप करून 9211787777 या क्रमांकावर पाठवा.

क्रम 2 how to register

SMS पाठवल्यावर आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर आपला नोंदणी क्रमांक पाठवण्यात येईल.

क्रम 1 how to register

www.maharashtrasainik.com या संकेतस्थळी भेट द्या. आपले नाव, आपला संपर्क क्रमांक किंवा इमेल आयडी टाईप करा व नोंदणी करा बटण वर क्लिक करा.

क्रम 2 how to register

आपली अधिक माहिती अद्ययावत करा. (उदा. नाव, जन्म तारीख, संपर्क क्रमांक, इमेल आयडी, पत्ता, जिल्हा, मतदारसंघ, शिक्षण, व्यवसाय इ.)

क्रम 3 how to register

नोंदणी करा बटण वर क्लिक करा.